प्रवेश चौकशी फॉर्म
Academic Year 2026 - 27

* ही क्षेत्रे भरणे अनिवार्य आहे.

पुण्यातील आघाडीची सीबीएसई शाळा, विबग्योर राईज - पिंपळे सौदागर, शैक्षणिक उत्कृष्टता आणि अभूतपूर्व कामगिरीसाठी समर्पित आहे आणि एक व्यापक शैक्षणिक अनुभव देते. आमची जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा, आधुनिक सुविधा आणि स्वच्छ वातावरण मुलांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासात योगदान देते.

शैक्षणिक:

आमचा काळजीपूर्वक रचलेला अभ्यासक्रम गार्डनरचा बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत, ब्लूमचे वर्गीकरण आणि कोल्बचा अनुभवात्मक शिक्षण सिद्धांत यांसारख्या शिकण्याच्या पद्धतींचा समावेश करून समृद्ध शैक्षणिक अनुभव प्रदान करतो. विबग्योर राइज मध्ये, आमचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येक मुलाच्या अद्वितीय कौशल्यांचा विकास करणे आहे. त्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही प्रयोग, अभिव्यक्ती आणि सुधारणा यासाठी योग्य संधी देतो. आमचा सर्वांगीण दृष्टिकोन, अत्यंत पात्र शिक्षक, प्रशिक्षक आणि क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच आमच्या अत्याधुनिक सुविधांमुळे, आम्ही पिंपळे सौदागरमधील सर्वोत्तम सीबीएसई शाळांपैकी एक आहोत.


कॅम्पस

विबग्योर राईज पिंपळे सौदागरचा कॅम्पस लेआउट विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेशी जागा आणि सकारात्मक वातावरण प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. येथे परस्परसंवादी आणि सहयोगी शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. शाळेत आधुनिक कम्प्युटर आणि विज्ञान प्रयोगशाळा आणिसर्व वयोगटातील मुलांसाठी पुस्तके आणि साहित्याने समृध्द असे एक प्रशस्त ग्रंथालय आहे, सुविधांमध्ये स्वच्छ कॅफेटेरिया, जिम, मुलांसाठी खेळण्याची जागा, फुटबॉल पिच, स्केटिंग रिंक, संगीत कक्ष आणि बरेच काही समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक विबग्योर ग्रुप शाळेत प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पूर्णपणे सुसज्ज आजारी कक्ष आहे.

अभ्यासक्रमेतर उपक्रम:
विबग्योर राईज मध्ये, शिक्षण केवळ वर्गापुरते मर्यादित नाही. आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभेचा विकास करण्यासाठी विविध क्लब आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करतो, ज्यात नेचर क्लब, ग्रीडर्स क्लब, विबग्योर मॉडेल युनायटेड नेशन्स (विबग्योरमन क्लब), स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम आणि विबग्योर विवा यांचा समावेश आहे.

शिक्षण तत्वज्ञान:
आम्ही विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये निरंतर बदलणा-या शैक्षणिक प्रक्रियेद्वारे आजीवन शिक्षणाचे समर्थन करतो.आमचे शैक्षणिक तत्वज्ञान विद्यार्थ्यांमध्ये स्वयं-शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि सहकार्य यांसारखे गुण रुजवते.सततच्या मूल्यांकनाद्वारे आम्ही उत्कृष्टतेचे निकष सातत्याने उंचावत आहोत.
तुमच्या पाल्याच्या उज्वल भविष्याची झलक पाहा!
विबग्योर पिंपळे सौदागर येथे!

विबग्योर राइज पुणे (CBSE) चा वेध घ्या
शैक्षणिक

बोर्ड आणि ग्रेड तपशील
अधिक जाणून घ्या
प्रस्तावित विषय
अधिक जाणून घ्या
क्रीडा आणि कला
अधिक जाणून घ्या
कॅफेटेरिया मेनू
अधिक जाणून घ्या
क्रीडा तपशील
अधिक जाणून घ्या
सीबीएसई अनिवार्य प्रकटीकरण
अधिक जाणून घ्या
शाळा सोडल्याचा दाखला
अधिक जाणून घ्या
तुमच्या मुलासाठी पुणे येथे योग्य पूर्वप्राथमिक शाळेच्या (Preschool) शोधात आहात का?
Play School to Sr.KG

Visit Preschool in Pune

Awards & Achievements
पुणेमधील विबग्योर शाळा शोधा
VIBGYOR Rise पिंपळे सौदागर
Survey No. 12, Hissa No. 1 To 5, City Survey No. 594, 595 And 597, Pimple Saudagar, Taluka Haveli, District Pune - 411 027

Locate us

VIBGYOR GROUP OF SCHOOLS

A leading & growing network of CBSE, CISCE & CIE schools across India with a long-term commitment to the holistic development of students.

15 Cities | 40 Schools

EXPLORE A WHOLE NEW WORLD

SCHOOLS NEAR YOU
Top